इतिहासातील महत्त्वाच्या तारखा
इतिहासातील महत्त्वाच्या तारखा CONTENTS इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती इस ७८ शक संवत्सराची सुरुवात १०००-१४९९ १५००-१७९९ १८००-१९०० १९००-१९७० १९७१-२००४ भारतातील काही महत्त्वाचे दिवस जगातील काही महत्त्वाचे दिन इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती ५७६ गौतम बुद्धाचा जन्म ५२७ महावीरांचा जन्म ३२७-३२६ अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, त्यामुळे भारत आणि युरोपदरम्यानचा खुष्कीचा मार्ग खुला झाला. ३१३ जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण ३०५ चंद्रगुप्त मौर्याकडुन सेल्युकसचा पराभव २७३-२३२ अशोकाचे साम्राज्य २६१ कलिंगची लढाई १४५-१०१ श्रीलंकेचा चौल राजा एलाराचे राज्य, विक्रम संवत्सराची सुरुवात इस ७८ शक संवत्सराची सुरुवात १२० कनिष्काचे राज्यारोहण ३२० गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदु सुवर्णयुगाची सुरुवात ३८० विक्रमादित्याचे राज्यारोहण ४०५-११ चिनी प्रवासी फा-हियानची भारतभेट ४१५ कुमार गुप्त १ ला चे राज्यारोहण ४५५ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण ६०६-६४७ हर्षवर्धनाचे साम्राज्य ७१२ सिंधमध्ये पहि...